कृषी निविष्ठा उत्पादक - विक्रेत्यांवर सुधारित कायद्यांचा बडगा

"कृषी निविष्ठा उत्पादक - विक्रेत्यांवर सुधारित कायद्यांचा बडगा
---------------------------------------
लेखक - राजकुमार भानुदासराव धुरगुडे
---------------------------------------
लेखक स्वतः शेतकरी कुटुंबातील असून, त्यांना कृषी निविष्ठा, मार्केटिंग, विक्री आणि उत्पादन क्षेत्रातील मागील 36 वर्षांचा अनुभव आहे. सध्याही ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते ॲग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष आहेत.
हा लेख त्यांनी सुधारित कायद्यांच्या मसुद्याचा संपूर्ण अभ्यास करून, अनेकांबरोबर चर्चा करून, त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून लिहिला आहे.
या लेखला संक्षिप्त करून ॲग्रोवनने तो आज प्रकाशित केला आहे.
ॲग्रोवनचे खूप खूप आभार.
जाणकारांसाठी राजकुमार धुरगुडे पाटील यांनी लिहिलेला संपूर्ण लेख या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात पाठवत आहे, अवश्य वाचा.
धन्यवाद !
○○○●○○○●○○○"


Agrowon News